डोंगर,रस्ता,पायवाट
चित्र-डोंगर,रस्ता,पायवाट
स्मिता परदेशी
काटेरी झुडुपं आणि खडकाळ रस्ता
तुडवायला तर हवाच
कारण ही वाट जाते
जलाशयाकडे.....
तृप्त शांत करणार्या
जलाशयाकडे
रणरणत्या उन्हाचा दाह....
आणि मनाचाही
शांत कराण्याची ताकद
केवळ जलाशयाकडे.....
त्या स्तब्ध समृद्ध जलाशयाकडे...
सविता करंजकर
तुडवायला तर हवाच
कारण ही वाट जाते
जलाशयाकडे.....
तृप्त शांत करणार्या
जलाशयाकडे
रणरणत्या उन्हाचा दाह....
आणि मनाचाही
शांत कराण्याची ताकद
केवळ जलाशयाकडे.....
त्या स्तब्ध समृद्ध जलाशयाकडे...
सविता करंजकर
हिरवीकंच धरती..
पानाफुलांनी सजली..
निसर्गातील घटकांना
एका माळेत गुंफीत
नागमोडी मुरकत गिरकत
पहा तरी ही कुठे निघाली... झुळझुळ वाणे मंजूळ गाणे
गात निघाली नदी ..
तिला भेटण्या आतुर वाट ही बांधून पैंजण पदी...
पानाफुलांनी सजली..
निसर्गातील घटकांना
एका माळेत गुंफीत
नागमोडी मुरकत गिरकत
पहा तरी ही कुठे निघाली... झुळझुळ वाणे मंजूळ गाणे
गात निघाली नदी ..
तिला भेटण्या आतुर वाट ही बांधून पैंजण पदी...
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता
#माझीशाळामाझीभाषा
#चित्रकविता

Comments
Post a Comment