फुगे
एक हिरवा फुगा.....
जो घेतल्याने होई तुमचे मन हिरवे....
जो विकल्याने होई माझे जीवन हिरवे....
जो घेतल्याने होई तुमचे मन हिरवे....
जो विकल्याने होई माझे जीवन हिरवे....
डॉ.अस्मिता भस्मे
फुगे फुगे ऐकताच
मन फुग्याला पाहि
आनंदाला पारावार न राहि
फुगेवालीस पहाता वाटे
सर्वे फुगे तिच्याकडील घ्यावे
तिच्या ओंजळीत पैसे भरावे
तिच्या डोळ्यात चमक पहावी
तिच्या घरी हिरवळ पसरावी
तिच्या आसपास शिक्षणाची ज्योत सतत तेवत रहावी
मन फुग्याला पाहि
आनंदाला पारावार न राहि
फुगेवालीस पहाता वाटे
सर्वे फुगे तिच्याकडील घ्यावे
तिच्या ओंजळीत पैसे भरावे
तिच्या डोळ्यात चमक पहावी
तिच्या घरी हिरवळ पसरावी
तिच्या आसपास शिक्षणाची ज्योत सतत तेवत रहावी
वंदना नागरगोजे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता
#चित्रकविता

Comments
Post a Comment