कुत्रा,शेत...पहुडलेले
कुत्रा,शेत...पहुडलेले
धन्याच्या शेताचे
निष्ठेने रक्षण करावे
काळ्या आईच्या कुशीत
निद्रासुख घ्यावे..
निष्ठेने रक्षण करावे
काळ्या आईच्या कुशीत
निद्रासुख घ्यावे..
घरदार सुरक्षित ठेवूनी
ईमान राखतो
प्रामाणिकपणे कर्म तूझे
दिल्या भाकरीस जागतो..
ईमान राखतो
प्रामाणिकपणे कर्म तूझे
दिल्या भाकरीस जागतो..
हूंगणे हे दैवी देणे
तूला लाभले
चौर्यकर्म करणाऱ्यास
तू तुरूंगात धाडले..।।
तूला लाभले
चौर्यकर्म करणाऱ्यास
तू तुरूंगात धाडले..।।
सौ.कल्पना देशमुख
माझ्या इटुकल्या विश्वाचं वेटोळं
इमाने इतबारे राखतो मी
म्हणूनच काळया आईच्या कुशीत
निर्धास्त डोळे झाकतो मी....
इमाने इतबारे राखतो मी
म्हणूनच काळया आईच्या कुशीत
निर्धास्त डोळे झाकतो मी....
सौ स्मिता परदेशी.
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#चित्रकविता
#चित्रकविता

Comments
Post a Comment